LS खानदेश

आपला आवाज, आपलं खानदेश
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पाळधीत ३१ फूट उंच, १०० टन वजनाचा महागणपती; ५ हजार भाविकांचा २१ कोटी मंत्रजप
जळगाव

पाळधीत ३१ फूट उंच, १०० टन वजनाचा महागणपती; ५ हजार भाविकांचा २१ कोटी मंत्रजप

Paladhi Mahaganpati 2026
5

Paladhi Mahaganpati 2026 : जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथील श्री सिद्धी महागणपती मंदिरात गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या मंदिरातील गणरायाची भव्य मूर्ती भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.

अखंड दगडातून साकारली ३१ फूट उंच गणेशमूर्ती ( Paladhi Mahaganpati 2026 )

पाळधी येथील श्री सिद्धी महागणपती मंदिराची ओळख आता भव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्तीमुळे निर्माण झाली आहे. अखंड दगडामध्ये तब्बल १०० टन वजनाची आणि ३१ फूट उंचीची गणेशमूर्ती येथे साकारण्यात आली आहे.
या गणपतीची स्थापना करण्यापूर्वी तब्बल ५ हजार भाविकांच्या सहभागातून ‘ॐ गणपते नमः’ या मंत्राचा २१ कोटी वेळा नामजप करण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर या भव्य गणेशमूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली.

गणरायासोबत १५ फूट उंचीच्या रिद्धी-सिद्धीच्या मूर्तीही विराजमान आहेत. तर गणपतीचे वाहन असलेल्या मूषकराजाची मूर्ती तब्बल ६ फूट उंच आहे. गणेशोत्सवाच्या काळात मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी जितेंद्र कोतवाल यांनी.

हेही वाचा : अमळनेरात बिबट्याचा तरुणावर थरारक हल्ला; आरडाओरड केल्याने वाचला जीव

img

Harshad Kamble

Website Developer | SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics. Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur. I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. 🏆Awarded By :🥇 The Best Digital Marketer And Technologist Award.🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post