LS खानदेश

आपला आवाज, आपलं खानदेश
  • Home
  • ताज्या बातम्या
  • खडसेंच्या फार्महाऊसवरील ड्रोन रेकीवरून खळबळ! महाजनांवर बरसले; ‘हा टिंगलटवाळीचा विषय नाही’
राजकारण

खडसेंच्या फार्महाऊसवरील ड्रोन रेकीवरून खळबळ! महाजनांवर बरसले; ‘हा टिंगलटवाळीचा विषय नाही’

Eknath Khadse Drone Case
0

जितेंद्र कोतवाल | जळगाव प्रतिनिधी 

Eknath Khadse Drone Case : 28 सप्टेंबरला झालेल्या घरावरील रेकी संदर्भात स्थानिक आमदार आणि स्थानिक मंत्री यांनी घटने संदर्भात टिंगल उडवली होती हो का असं का अशा विकृत तोंड करून या घटनेवर टिपणी केली होती वास्तविक पाहिलं तर जबाबदार मंत्री आणि जबाबदार आमदारांनी या संदर्भातली माहिती घेऊन याला प्रतिबंध घालण्यासंदर्भातली कारवाई करायला पाहिजे होती परंतु या घटने संदर्भात सिरियसनेस नाही त्यामुळे आता हे प्रकार वाढत चालले आहे हा ड्रोन फक्त 28 तारखेलाच नाही तर त्यानंतरही सतत काही दिवस बोरगाव मार्गे फार्मर्स वरून गिरट्या मारत होता आणि स्थानिक नागरिकांनी देखील या संदर्भात तक्रार केलेली आहे.

खडसेंच्या फार्महाऊसवर नेमकं काय घडलं? ( Eknath Khadse Drone Case )

हाच ड्रोन हातनुर धरणावर देखील दोन-तीन दिवस फिरत होता आणि धरणाची रेकी करत होता अशी माहिती धरणाचे डेपोटी इंजिनियर चौधरी यांनी देखील दिली.

आणि या संपूर्ण घटने संदर्भात सावदा पोलीस स्टेशन आणि वरणगाव पोलीस स्टेशन या दोघेही पोलीस स्टेशनला घटने संदर्भात माहिती दिलेली आहे आणि हाच द्रोण हातनुर धरणाकडून डिफेन्स फॅक्टरीकडे वरणगाव या ठिकाणी गेला तेथे देखील रेकी करण्याचा प्रयत्न हा दिसत आहे गेल्या पाच-सहा दिवसापासून हा प्रकार सुरू आहे याची माहिती घ्यावी हा टिंगल टवळी करण्याचा विषय नाही आहे वरणगाव फॅक्टरी आहे डिफेन्स फॅक्टरी आहे हातनुर धरण आहे या सर्व संदर्भात रेकी करणं पुढे काही प्लॅन असू शकतो पुढे काहीतरी कट असू शकतो

मला तर गिरीश भाऊ बद्दल आश्चर्य वाटलं कारण गिरीश भाऊ टिंगल टवळी करत असताना दिसत होते हो का असं का हे का आणि माझ्या विषयावर ते दाऊदच्या संदर्भात बोलत होते काही रेफरन्स नसताना दाऊद हा विषय त्यांनी काढला. मंत्री गिरीश महाजन यांनी या घटनेमध्ये गंभीरतेने लक्ष द्यायला पाहिजे होतं मात्र त्यांनी याबाबत टिंगल केली तसं पाहिलं तर गिरीश महाजन बद्दलचे अनेक गोष्टी फरदापुरच्या गेस्ट हाऊस पासून मला साऱ्या आठवत होत्या मात्र फरदापुरच्या गेस्ट हाऊसला काय झालं कसं झालं त्यावर तर मी कधी बोललो नाही.

हेही वाचा : खानदेशकरांनो, सोन्याचा आजचा भाव पाहिलात का? आता 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार इतके रुपये!

हतनूर धरण आणि वरणगाव डिफेन्स फॅक्टरीचाही खडसेंनी केला उल्लेख ( Eknath Khadse )

ड्रोन आता रोज रेकी करायला लागलेले आहेत आणि त्याचे पुरावे देखील आहेत या संदर्भात गावकऱ्यांनी देखील तक्रार केलेली आहे अधिकाऱ्यांनी देखील हातनुर धरणावरील असलेल्या अधिकाऱ्याने देखील तक्रार केलेली आहे.दिवसेंदिवस हे प्रकार वाढत आहेत नेमका प्रकार काय आहे याचा सखोल तपास झाला पाहिजे.

मला पब्लिसिटी ची गरज नाही गेल्या 45 वर्षांपासून माझी मीडिया नोंद घेत आहे याला कोण ओळखतं याच्यामध्ये बुद्धिमत्तेचा अभाव आहे रात्री ड्रोन शूटिंग करता का म्हणे मुळात रात्रीच द्रोण काम करत असतात युद्धामध्ये दोन चा वापर हा रात्रीच केला जातो हे अपघाताने झालेले आमदार आहेत मला 45 वर्ष राजकारणात झाले आहेत मला काय प्रसिद्धीची गरज आहे असा खोचक टोला हा शिवसेनेत शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांना एकनाथ खडसेंनी नाव न घेता लगावला

ज्ञानेश कुमार यांनी मोठ्या प्रमाणात मतांची चोरी करून भाजपला मदत केली असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आणि आज निवडणुकीच्या वेळेस मतदान वगळणं आता तेच मतदान पुन्हा यादीत घेणं ही बाब संशयास्पद आहे या संदर्भात देशभरात राज्यभरात मोर्चे निघत आहेत

img

Harshad Kamble

Website Developer | SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics. Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur. I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. 🏆Awarded By :🥇 The Best Digital Marketer And Technologist Award.🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post